जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी (विठ्ठल विठ्ठल जयहरि जय विठ्ठल विठ्ठल जयहरि ) दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी
।।तुझ्या चरणी ठेवी माथा।।
।।तुझी क्रुपा द्रुष्टी तरी आता।।
।।आम्हा वरी राहु दे।।
।।जय हरी विठ्ठल।।
।।तुझ्या दारी मी आलो।।
।।दर्शनास व्याकुळ मी झालो।।
।।तुझ्या भक्ती रसात आम्हा न्हाउ दे।।
।।रे सावळ्या विठोबा।।
।।दर्शन देण्यास धाव रे।।