Sunday, 26 May 2013

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल,जय श्री रुक्मिणी,

श्री विठ्ठल,जय श्री रुक्मिणी,जय श्री विठ्ठल,जय श्री रुक्मिणी,
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||
तुझ्या सारखा तूच देवा | तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||
वेडा होऊनी भक्तीसाठी | गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||
वीर धनुर्धर पार्थासाठी | चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||

Latest Blog

शीतला माता की पूजा और कहानी

 शीतला माता की पूजा और कहानी   होली के बाद शीतला सप्तमी और शीतला अष्टमी का पर्व मनाया जाता है. इसे बसौड़ा पर्व भी कहा जाता है  इस दिन माता श...